शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

इसिसचा धोका संपूर्ण जगाला

By admin | Published: February 17, 2016 12:24 AM

पोलीस महासंचालक : तरुणांमध्ये प्रभावी जनजागृतीची गरज

पोलीस महासंचालक : तरुणांमध्ये प्रभावी जनजागृतीची गरज
औरंगाबाद : जगातला कुठलाही देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त नाही. यात भारताचा क्रमांक कितवा, याला मी महत्त्व देत नाही; परंतु या संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी आपला तरुण आपल्या ताब्यात कसा राहील, हे पाहिले पाहिजे. तो देशात राहण्यातच आपली प्रगती आहे, हे वाटायला लागणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुणांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्र पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित रविवारपासून औरंगाबाद दौर्‍यावर होते. त्यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयाचा आणि मंगळवारी औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्राचा आढावा घेतला. शहर पोलीस व मराठवाड्यातील दोन्ही परिक्षेत्रांतील वरिष्ठ अधिकार्‍यांशी थेट संवाद साधून त्यांनी सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
इसिसबाबत विचारलेल्या प्रश्नावर महासंचालकांनी सुरुवातीला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना बोलण्यास सांगितले. आयुक्तांनी शहरातील तरुणांमध्ये जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत २७० शाळा, कॉलेजमध्ये जनजागृती झाल्याची माहिती दिली. त्यानंतर महासंचालकांना राज्याबाबत विचारले असता पोलिसांनी भिवंडी, मालेगाव, उस्मानाबाद, कोकण आणि औरंगाबाद इ. ठिकाणांसह राज्यात तरुणांची मने वळविण्यासाठी जनजागृती सुरू केल्याचे सांगितले.
(चौकट)
इनकॅमेरा जबाब घेणार
गंभीर गुन्ह्यात तक्रारदार पोलिसांत तक्रार करतो. प्रकरण न्यायालयात गेल्यावर स्वत: तक्रारदार मॅनेज झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही त्याच्या हस्ताक्षरात घ्यायची आणि त्याचा जबाब घेताना व्हिडिओ शूटिंग करायची, असे नियोजन सुरू आहे, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.
(चौकट)
१०० नक्षलवादी पकडले
नक्षलवादाबाबत बोलताना महासंचालक दीक्षित म्हणाले की, गडचिरोलीची सध्याची परिस्थिती राज्यात सर्वोत्तम आहे. पोलीस, विशेष कृती दल यांचे वर्षभरातील काम अतिशय चांगले आहे. ५० नक्षली ठार झाले आहेत. शंभरहून जास्त नक्षली पकडण्यात आले आहेत.
(जोड आहे)