शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
3
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
4
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
5
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
6
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
7
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
8
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
9
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
10
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
11
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
12
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
13
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
14
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
15
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
16
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
17
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
18
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
19
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
20
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती

काँग्रेसला धक्का देत रिटा बहुगुणांचा भाजपा प्रवेश

By admin | Published: October 20, 2016 4:12 PM

उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २० - उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी हा भजपामध्ये प्रवेश केला आहे. रिटा बहुगुणा या उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या कन्या आहेत. साल २००७-१२ च्या दरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेस कमिटीच्या त्या अध्यक्ष राहिल्या आहेत. 
 
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बहुगुणा म्हणाल्या, भाजपामध्ये प्रवेश करणाचा निर्णय मी विचारपुर्वक घेतला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सगळ्या जगाने मान्य केलं आहे, पण काँग्रेसने त्यावर मागितलेले पुरावे आणि विचारलेले प्रश्न मला आवडले नाहीत. 
 
यापुर्वी बहुगुणा भाजपामध्ये सामिल होणार असल्याच्या चर्चा होत्या. मे महिन्यात मुख्यमंत्री अखिलेश यादवयांना भेटल्यानंतर त्या समाजवादी पार्टीमध्येही जाणार असल्याच्या वृत्ताला उत आला होता. मात्र आज त्यांनी भाजपात प्रवेश करत सर्व चर्चेंना पुर्णविराम दिला.