शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

आंतरजातीय विवाहाला आरएसएसचा विरोध नाही- भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 11:37 PM

आंतरजातीय विवाह हा संबंधित स्त्री-पुरुषातील परस्परसंमतीचा विषय आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केले.

नवी दिल्ली : आंतरजातीय विवाहाला रा. स्व. संघाचा विरोध नाही. असा विवाह हा संबंधित स्त्री-पुरुषातील परस्परसंमतीचा विषय आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केले.‘भारताचे भविष्य -संघाचा दृष्टिकोन’ या विषयावरील तीन दिवसांच्या परिषदेच्या शेवटच्या दिवशी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना भागवत यांनी सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले की, संघस्वयंसेवकांनीच आंतरजातील विवाह केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. गोरक्षकांच्या मारहाणीत काहींचे बळी गेल्याबद्दलच्या प्रश्नावर ते उत्तरले की, गोरक्षण आवश्यकच आहे. पण त्याच्या नावाखाली हिंसाचार संघाला मान्य नाही. हिंसा करून विरोध करणे चुकीचे आहे. काश्मीरविषयक ३५ अ व ३७० कलमांना संघाचा विरोध आहे आणि आमचा इंग्रजीसह कोणत्याही भाषेला विरोध नाही, असेही ते म्हणाले.भारतात राहाणारा प्रत्येक जण हा हिंदूच आहे असे सांगून भागवत म्हणाले की, ओळख व राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनेही तो हिंदू आहे, असे आमचे म्हणणे आहे. मात्र काही जण तसे सांगायला कचरतात. प्रत्यक्षात हे सारे आपलेच लोक आहेत. रा. स्व. संघाचा बेकायदेशीररित्या व अनुचित पद्धतीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला ठाम विरोध आहे, असेही मोहन भागवत यांनी नमूद केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतmarriageलग्नRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ