शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

केवळ सरकारांनाच पेगॅससची विक्री, इस्रायलचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 7:44 AM

Pegasus : काेणत्याही खासगी कंपनी किंवा अशासकीय संस्थेला त्याची विक्री हाेत नसल्याचे इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलाेन यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : जगभरातील बडे राजकीय नेते, पत्रकार इत्यादींवर पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात आलेले पेगॅसस स्पायवेअर हे केवळ सरकारांनाच विकण्यात येते. काेणत्याही खासगी कंपनी किंवा अशासकीय संस्थेला त्याची विक्री हाेत नसल्याचे इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलाेन यांनी स्पष्ट केले. पेगॅससवरुन देशात सुरू असलेला वाद हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. सर्वाेच्च न्यायालयाने नुकतेच पेगॅसस हेरगिरीप्रकरणी चाैकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सरकार हात झटकू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले हाेते. त्यानंतर गिलाेन यांनी एका पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. भारत सरकारने पेगॅसस स्पायवेअरची खरेदी करण्यासाठी संपर्क केला हाेता, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर गिलाेन यांनी सांगितले, की भारतात सुरू असलेला वाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एनएसओ किंवा अशा प्रकारच्या कंपन्यांना निर्यात करण्यासाठी इस्रायल सरकारकडून परवाना आवश्यक असताे. 

टॅग्स :Israelइस्रायल