शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

संस्कृत बँड आता परदेश गाजविणार

By admin | Published: June 22, 2016 2:47 AM

काही संगीतकार आणि गायकांनी पौराणिक संस्कृत ग्रंथांतील मंत्र आणि श्लोकांना संगीतबद्ध करून ‘धु्रव’ नावाचा वाद्यवृंद साकारला आहे.

भोपाळ : काही संगीतकार आणि गायकांनी पौराणिक संस्कृत ग्रंथांतील मंत्र आणि श्लोकांना संगीतबद्ध करून ‘धु्रव’ नावाचा वाद्यवृंद साकारला आहे. देशात लोकप्रिय ठरल्यानंतर आता हा वाद्यवृंद परदेशात सुरांची जादू दाखविण्यास सज्ज झाला आहे.गेल्यावर्षी वसंत पंचमीला अस्तित्वात आलेल्या या वाद्यवृंदाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ संस्कृतमध्ये गातो. संजय द्विवेदी यांना ध्रुवची कल्पना सुचली. ते स्वत: संस्कृतचे विद्वान व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत. त्यांनी संस्कृतमध्ये अनेक नाटकेही लिहिली आहेत. ‘धुव्र’चे देशभरात १२ कार्यक्रम झाले असून, हा वाद्यवृंद आता परदेशात आपला नावलौकिक करण्याच्या तयारीत आहे. संगीत कोणत्याही प्रकारचे असो ते लोकांना आवडतेच. मात्र, शास्त्रीय संगीत सर्व पिढ्यांतील लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. संगीताचा हा प्रकार थेट आत्म्याला स्पर्श करतो. माझे श्रोते किंवा चाहते केवळ शास्त्रीय संगीत आवडणारे मूठभर लोक असावेत हे मला मान्य नव्हते. त्यामुळे हे संगीत तरुण पिढीपर्यंत नेण्यासाठी मी माझे मित्र वैभव संतोरे, ज्ञानेश्वरी परसाई यांच्या सोबतीने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी एक मोठे पाऊल उचलले. आम्ही पौराणिक ग्रंथातील मंत्र आणि श्लोक घेऊन त्यांना संगीतबद्ध केले. आम्ही हे श्लोक आणि मंत्रांचा पाश्चात्त्य संगीताशी मिलाप घडवून आणू इच्छित होतो. आमचा हा प्रयत्न लोकांना आवडतोय याचा आम्हाला आनंद आहे. (वृत्तसंस्था)