शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
2
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
3
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
4
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
5
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
6
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
7
Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?
8
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
9
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
10
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
11
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
12
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
13
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
14
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
15
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
16
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' वस्तूंचे करा दान, मिळवा इच्छापूर्तीचे वरदान!
17
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
18
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
19
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
20
Richest Indian in Canada : कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान

पिकनिक म्हणून शाळकरी विद्यार्थी निघाले होते पाकव्याप काश्मीरमध्ये

By admin | Published: July 21, 2015 3:48 PM

शाळेला दांडी मारुन जम्मू काश्मीरमधील चार शाळकरी विद्यार्थी पिकनिक म्हणून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये निघाले होते.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २१ - शाळेला दांडी मारुन जम्मू काश्मीरमधील चार शाळकरी विद्यार्थी पिकनिक म्हणून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये निघाले होते. सुदैवाने सीमा रेषेजवळ भारतीय सैन्याच्या जवानांनी या विद्यार्थ्यांना रोखले व त्या मुलांची सुखरुप घरी रवानगी केली. 
उत्तर काश्मीरमधील हंदवारा गावात सैन्याने सामाजिक जबाबदारी म्हणून स्थानिक मुलांसाठी  एक शाळा सुरु केली आहे. या शाळेत शिकणारे आठवीतील चार विद्यार्थी २ जुलैरोजी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. यानंतर चौघांनी शाळेचा गणवेश बदलून साधे कपडे घातले. इंटरनेट व गुगल मॅपच्या आधारे या चौघांनी सीमा रेषेकडे जाण्याचा मार्ग धरला. सीमा रेषेपासून जवळच भारतीय सैन्याच्या जवानांनी या शाळकरी विद्यार्थ्यांना थांबवले व त्यांना स्थानिक पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता त्यांनी पिकनिक म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात होतो अशी कबूली दिली. . दहशतवादी गटांकडून या विद्यार्थ्यांना बोलवणे आले असू शकते. आम्ही याचा तपास करत आहोत, पण सध्या या चौघांना समुपदेशन करुन घरी सोडून दिले अशी माहिती पोलिसांनी दिली.