शहरं
Join us  
Trending Stories
1
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
3
“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
4
'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र
5
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
6
Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
8
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
9
"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?
10
Gold Silver Rate Today : लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दर घसरले; ₹५००० पर्यंत कमी झाला सोन्याचा भाव
11
IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)
12
सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
14
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
15
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र
16
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
17
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
18
Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 
19
कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट
20
'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस...

शास्त्रज्ञ शाळा, महाविद्यालयात शिकविणार

By admin | Published: September 09, 2014 4:14 AM

देशातील पाच हजार सवरेत्तम शास्त्रज्ञ विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. हे शास्त्रज्ञ विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणार्‍या विविध विभागांत कार्यरत आहेत.

 नवी दिल्ली : देशातील पाच हजार सवरेत्तम शास्त्रज्ञ विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. हे शास्त्रज्ञ विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणार्‍या विविध विभागांत कार्यरत आहेत.या निर्णयाची घोषणा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्रसिंग यांनी केली. आमच्या विभागातील सर्व शास्त्रज्ञांना शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकवावे लागेल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही शिकविण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे म्हटले होते. त्यातून प्रेरणा घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आमच्या प्रत्येक विभागाच्या शास्त्रज्ञांना शाळा, महाविद्यालयात शिकविणे अनिवार्य करण्यात येत आहे. याबद्दल मला आनंद होत आहे. ही बाब भारतासारख्या देशात नवीन कल्पना आहे, असे ते म्हणाले.अशाप्रकारचे कार्य शास्त्रज्ञांसाठी त्यांच्या ड्युटीचा भाग असेल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात १00 दिवसांच्या कामगिरीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, यास संस्थागत रूप देऊन आम्ही त्याचा मार्ग काढला आहे आणि या विभागाच्या प्रत्येक शास्त्रज्ञांसाठी ते अनिवार्य करण्यात आले. ते किमान १२ तासांच्या व्याख्यानासाठी वेळ काढतील.