शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

शाहजहान शेख याच्या घर, कार्यालयाची झडती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 2:15 PM

या ठिकाणांहून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्या संदेशखालीमधील घर व कार्यालयाची सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी झडती घेतली. या ठिकाणांहून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. शाहजहान शेखवर संदेशखालीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या तसेच जमिनी बळकावल्याचे आरोप असून त्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याला तृणमूल काँग्रेसने पक्षातून निलंबित केले होते. ईडीच्या पथकावरील हल्ल्यासंदर्भात शाहजहान शेखच्या घराजवळ असलेल्या अकुंचीपाडा या नागरी वस्तीतून सीबीआयच्या पथकाने पुरावे गोळा केले आहेत. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे ५ जानेवारी रोजी ईडीच्या पथकावर हल्ला झाला होता. 

सीबीआयचे सहा अधिकारी, सहा फोरेन्सिक अधिकारी, तसेच ५ जानेवारीला हल्ल्यात जखमी झालेले ईडीचे दोन अधिकारी अशांचा समावेश असलेले एक पथक शुक्रवारी संदेशखालीत शाहजहान शेखच्या घरी गेले होते. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस