शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

महिला वार्षिक उत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात

By admin | Published: February 18, 2015 12:13 AM

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच
अनुया दळवी यांचे प्रतिपादन : महिला मंडळाचा वार्षिक उत्सवाचा दुसरा दिवस
औरंगाबाद : आजच्या महिला घर आणि करिअर अशा दोन्ही जबाबदार्‍या पार पडतात. याच महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. महिलांच्या संरक्षणासंदर्भात विचार केला असता, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सर्वांचीच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. अनुया दळवी यांनी केले.
स्फूर्ती महिला मंडळातर्फे आयोजित महिला मंडळाच्या वार्षिक उत्सवाच्या दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा अलका सुभेदार, कालिंदी कोरडे, मीना देशपांडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला मंडळाच्या मावळत्या कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करून वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण अनुया दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. महिला मंडळाच्या दोन वर्षांच्या कार्याच्या अहवाल वाचन झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, महिला मंडळ हे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया पार पाडत आहे. महिला मंडळांमुळेच एकत्रित येण्यास मदत होते. यानिमित्ताने संवादाच्या प्रक्रियेत वाढ होते.
------फोटो आहे----