शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सीमा आणि सचिनला चौकशीसाठी ATS ने घेतले ताब्यात; आता समोर येणार सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 5:30 PM

पाकिस्तानी सीमा हैदर नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. आता एटीएस या प्रकरणाचा तपास करणार आहे.

Seema Haider Story: गेल्या काही दिवसांपासून प्रियकरासाठी पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर चर्चेत आहे. अवैधरित्या भारतात आल्यामुळे तिला पोलिसांनी अटक करुन नंतर जामिनावर सुटका केली होती. आता या प्रकरणात एटीएसची एंट्री झाली आहे. यूपी एटीएसने सीमा हैदरसह तिचा पती सचिन आणि सचिनच्या वडिलांना चौकशीसाठी अज्ञातस्थळी नेले आहे. 

आज(दि.17) दुपारी एटीएसचे पथक साध्या वेशात सचिनच्या ग्रेटर नोएडा येथील घरी पोहोचले आणि दोघांना सोबत घेऊन गेले. यादरम्यान मीडियालाही त्या परिसरात बंदी घालण्यात आली होती. एटीएसने सीमा आणि सचिनला नेमकं कुठे नेले आणि कितीवेळ चौकशी करणार, याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. 

नेपाळमध्ये तपास सुरूदरम्यान, गुप्तचर विभागाने सीमा हैदरचा संपूर्ण रुटमॅप तयार केला आहे. सीमा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात कशी दाखल झाली, याचा तपास केला जाणार आहे. यात नेपाळमधील वास्तव्य, कोणाला भेटली, या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाईल. तपास यंत्रणेचे एक पथक नेपाळमध्ये ही सर्व माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.

सीमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेतसीमा हैदर गेल्या अनेक दिवसांपासून भारतात चर्चेचा विषय आहे. सीमावर हेरगिरीचे आरोप आहेत. बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या सीमा हैदरवर कारवाईला विलंब का? पाकिस्तानी आयकार्डवर तिची जन्मतारीख चुकीची असूनही सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवण्यासाठी तुम्ही कशाची वाट पाहत आहात? सीमाबद्दल अनेक खुलासे होत असताना तिला इथे का ठेवले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसIndiaभारतPakistanपाकिस्तानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदार