शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सीमा हैदरने PM नरेंद्र मोदी आणि CM योगी आदित्यनाथ यांना पाठवली राखी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 3:14 PM

सीमाने नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवतांसह अनेक नेत्यांना राखी पाठवल्याची माहिती दिली.

Seema Haider: गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून अवैधमार्गे भारतात आलेल्या सीमाने सचिन मीणासोबत लग्न केले आणि हिंदू धर्मही स्वीकारला. आता ती हिंदू सणही साजरे करताना दिसत आहे. अलीकडेच तिने तीज आणि नागपंचमीचा सण साजरा केल्यानंतर आता राखीपौर्णिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भारतातील अनेक बड्या नेत्यांना राखी पाठवली आहे. 

स्वत: सीमाने व्हिडिओ जारी करुन याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये सीमाने पोस्टल स्लिप दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना राखी पाठवल्याची माहिती दिली. तसेच, या सर्वांना माझे भाऊ असल्याचे म्हटले आहे. 

त्या सर्वांनी मला धाकटी बहीण मानून राखी स्वीकारावी आणि रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर हातात बांधावी अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. यासोबतच सीमा म्हणाली की, मला वकील एपी सिंह यांनाही राखी बांधायची आहे. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी मनापासून त्यांचा आदर करते. सीमा हैदरने व्हिडिओमध्ये जय श्री रामचा नाराही दिला.

सीमा भारतातील प्रत्येक सण साजरा करत आहेसीमा हैदर भारतात आल्यापासून सर्व हिंदू सण साजरी करत आहे. 15 ऑगस्ट असो किंवा तीज, सीमा हैदर प्रत्येक खास प्रसंगा उत्साहात साजरा करत आहे. अलीकडेच तिचा नागपंचमी साजरी करतानाचा व्हिडिओही समोर आला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहyogi adityanathयोगी आदित्यनाथRakhiराखी