शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

सीमा हैदरचं पाकिस्तानला जायचं तिकीट 'बूक'! आता सचिनच्या प्रेमकहाणीचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 5:08 PM

सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीवर चित्रपटही येणार असल्याची चर्चा

Seema Haider Sachin Love Story, Pakistan Ticket: आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या सीमा हैदरचे परत जाण्याचे तिकीट बूकिंग झाले आहे. त्यामुळे आता सीमा खरोखरच पाकिस्तानात परतणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने सोशल मीडियावर तिकीटाचा फोटो शेअर केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी तिकिटाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी सीमा आणि सचिनच्या कथेवर बनणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.

दिग्दर्शक-निर्माते अमित जानी सीमाच्या कथेवर चित्रपट बनवत असल्याचे वृत्त आहे. सीमा हैदरचे पहिले पती गुलाम हैदर यांनाही त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण पाठवले आहे. या चित्रपटाचे नाव 'कराची ते नोएडा' असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी त्याने ऑडिशन्सही घेतल्या आहेत. त्यांनी सीमाचे पती गुलाम हैदर याला दिल्ली किंवा मुंबईला येण्यास सांगितले आहे. त्यावरून आता वातावरण तापले आहे. तिकीटाचा फोटो आणि चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिषेक यांनी लिहिले आहे, '#SeemaHaider, देशाच्या गद्दारांना भारतात राहायला जागा मिळणार नाही, तुमच्या हिरोईनला घेऊन पाकिस्तानात जा. अमित जानी यांना देशात हिंदू-मुस्लिम दंगल घडवायची आहे."

चित्रपटासाठी सीमाचे आधीचे पती गुलाम हैदर यांच्याशी बोलू इच्छित असल्याचे सांगत अमित जानी यांनी व्हिडिओ जारी केला. त्यांना सीमेबाबत अधिकाधिक माहिती गोळा करायची आहे. गुलाम यांना सांगण्यात आले आहे की ते भारतात येऊ शकत नसतील, तर त्यांचे लेखक सौदी अरेबियाला जाऊ शकतात आणि त्यांची भेट घेऊ शकतात. गुलाम सीमाशी संबंधित माहिती देऊ शकतात, जी चित्रपटासाठी महत्त्वाची ठरू शकते. अमित जानी म्हणले की, देशातील आणि जगातील लोकांना सचिन आणि सीमाची कहाणी जाणून घ्यायची आहे. यासाठी 50-60 मॉडेल्सच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSamajwadi Partyसमाजवादी पार्टी