शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट विजयी

By admin | Published: October 10, 2014 10:28 PM

नाशिक : जिल्हा हौशी रोलबॉल संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट हायस्कूलच्या संघाने अजिंक्यपद पटकावले़

नाशिक : जिल्हा हौशी रोलबॉल संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय रोलबॉल स्पर्धेत सेके्रड हार्ट हायस्कूलच्या संघाने अजिंक्यपद पटकावले़केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या़ सेक्रेड हार्ट हायस्कूलच्या १७ वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात जगळगाव संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले़ या संघाची मुंबई येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ या संघात अनुराग शिंदे, अक्षय कनोजिया, अनस पटेल, अथर्व चिंतामणी, फ रहान खान, अनंत शिंदे, निधीपीष राव यांचा समावेश होता़ फ ोटो - 10 पीएचओटी09फ ोटो ओळी - सेक्रेड हार्टच्या विजेत्या रोलबॉल संघासोबत मुख्याध्यापक सिस्टर थेरेस जार्ज व क्रीडा शिक्षक पराग भरते़