शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बलात्कार पीडितेसोबतचा सेल्फी महागात

By admin | Published: July 01, 2016 6:13 AM

बलात्कार पीडितेसोबत सेल्फी घेणे राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सौम्या गुर्जर यांना महागात पडले

जयपूर : बलात्कार पीडितेसोबत सेल्फी घेणे राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सौम्या गुर्जर यांना महागात पडले असून, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी फैलावर घेतल्यानंतर गुरुवारी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बुधवारी महिला पोलीस ठाण्यात जाऊन बलात्कार पीडितेची भेट घेतली होती. तेव्हा आयोगाच्या सदस्य गुर्जर त्यांच्यासोबत होत्या. पीडितेची विचारपूस करतेवेळी गुर्जर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेतले. या वेळी जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने गुर्जर पीडितेसोबत सेल्फी घेत असतानाची दोन छायाचित्रे टिपली. ती व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. या छायाचित्रात गुर्जर आयपॅडद्वारे सेल्फी घेताना दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आहे. अध्यक्ष सुमन शर्मा यांनीही सेल्फीसाठी मान झुकविल्याचे व पीडित महिला या दोघींच्या मध्ये असल्याचे दिसते. (वृत्तसंस्था)>रेकॉर्डसाठी सेल्फीरेकॉर्डसाठी म्हणून मी छायाचित्रे घेतली होती. याचा मुद्दा का बनवला जातोय हेच समजत नाही.- सौम्या गुर्जर मी पीडितेशी बोलत असताना कधी सेल्फी घेतले गेले मला ठाऊक नाही. मला हे रुचलेले नाही. मी याबाबत त्यांच्याकडे लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.- अध्यक्ष सुमन शर्मा