शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

‘स्वत:ला विकण्याची’ जाहिरात

By admin | Published: March 03, 2016 3:43 AM

एखाद्या नामवंत कंपनीमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते आणि त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो; परंतु आयआयटी खडगपूरच्या एका विद्यार्थ्याने

नवी दिल्ली : एखाद्या नामवंत कंपनीमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते आणि त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो; परंतु आयआयटी खडगपूरच्या एका विद्यार्थ्याने फ्लिपकार्ट या भारतीय ई-कॉमर्स वेबसाईटवर नोकरी मिळावी म्हणून स्वत:लाच विकण्याची जाहिरात दिलेली आहे.आयआयटी पदवीधर असलेला आकाश नीरज मित्तल याने नोकरी मिळविण्यासाठी अशीच एक नवी शक्कल लढविली आहे. प्रोडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी हवी आहे, असे सांगत आकाशने स्वत:चा रिझ्युमदेखील दिलेला आहे. ‘माझा वरिष्ठ असलेल्या आकाशने फ्लिपकार्टवर स्वत:ला विकण्याची जाहिरात देऊन सर्वांना चकित केले आहे. शब्दश: त्याने स्वत:ला विकायला काढले आहे,’ असे हर्ष बजाज या आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)