शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 11:23 PM

Lal Krishna Advani: यापूर्वी 27 जून रोजीही लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बुधवारी (३ जुलै) पुन्हा एकदा खालावली. त्यांना तातडीने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, येथे डॉ. विनीत पुरी हे अडवाणींवर उपचार करत आहेत. तसेच, अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याचेही पुरी यांनी म्हटले आहे.

याशिवाय, लालकृष्ण अडवाणी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी 27 जून रोजीही लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यातही खालावली होती प्रकृती -देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी (९६) यांना बुधवारी (26 जून) सायंकाळी उशिरा अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. युरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, लालकृष्ण अडवाणी यांचे एक छोटे ऑपरेशन करण्यात आले. आता त्यांना बरे वाटत आहे. यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आडवाणी यांना दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला होता.

 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरBJPभाजपा