शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

काश्मिरात शांततेसाठी फुटीरवादी नेते नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2015 12:25 AM

बडगाम जिल्ह्यात पोलीस गोळीबारात एक युवक ठार झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे फुटीरवाद्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाईज उमर

श्रीनगर : बडगाम जिल्ह्यात पोलीस गोळीबारात एक युवक ठार झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे फुटीरवाद्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाईज उमर फारूक यांच्यासह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामुळे रविवारी काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण शांतता दिसली.पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरवाईज यांना शनिवारी सकाळी नजरकैदेत टाकण्यात आले तर गिलानी गत तीन दिवसांपासून नजरकैदेत आहेत. रविवारी दुपारी यांच्या नेतृत्वाखाली रेसिडेन्सी मार्गावर आंदोलन पुकारले होते. मात्र ते हाणून पाडण्यासाठी या नेत्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागात सोमवारी लष्कराच्या एका मोहिमेत दोन युवक ठार झाले होते. या घटनेच्या विरोधात शनिवारी बडगाम जिल्ह्यातील नरबल येथे निदर्शने करण्यात आली. या हिंसक निदर्शनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुहैल अहमद सोफी नामक युवक मारल्या गेला तर अन्य दोघे जखमी झाले होते. मीरवाईज व गिलानी यांनी या ताज्या घटनेच्या निषेधार्थ बडगाम जिल्हा ‘बंद’चे आयोजन केले होते. (वृत्तसंस्था)