शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

'एटीएम' मशिनमध्ये बदल करण्यासाठी कृती दलाची स्थापना

By admin | Published: November 14, 2016 5:07 PM

'एटीएम'च्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कृती दलाची स्थापना केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - केंद्र सरकारनं 2000च्या नोटा एटीएममधून सहजगत्या काढता याव्यात, यासाठी संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कृती दलाची स्थापना केली आहे. जलद कृती दल कमी वेळेत एटीएमच्या संरचनेत लवकरात लवकर बदल करणार आहे. त्याप्रमाणेच 2000च्या नोटा सोयीस्करपणे निघण्यासाठी देशातील अनेक एटीएम मशिनमध्ये हे बदल केले जाणार आहेत. दरम्यान, जलद कृती दल एटीएमची संरचना बदलण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे डेप्युटी गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी दिली आहे. 2000च्या नोटा निघण्यासाठी एटीएम मशिनच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये बदल करण्यात येणार आहे. जलद कृती दल हे एटीएमच्या संरचनेत बदल करून नेटवर्क लवकरात लवकर कार्यान्वित करणार आहे. आज किंवा उद्या कृती दलाची एक बैठकही होणार आहे. या जलद कृती दलात 8 सदस्य असून, ते अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय आणि बँकेशी निगडीत आहेत.