शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक

By admin | Published: November 07, 2016 10:41 PM

युरोप आणि आफ्रिकेतील सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक करण्यात आल्याचं वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 7 - युरोप आणि आफ्रिकेतील सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक करण्यात आल्याचं वृत्त आहे. ट्विटरवर Kapustkiy आणि Kasimierz L या हॅंडलवरून हॅकर्सनी दक्षिण आफ्रिका,लीबिया, मलावी, माली, इटली, स्वित्झर्लंड आणि रोमानिया येथील भारतीय दूतावासाची अधिकृत वेबसाईट हॅक केल्याचा दावा  केला आहे. 'याबाबत माहिती मिळाली असून, समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली.   
 
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील 161 भारतीय नागरिक, स्वित्झर्लंडमध्ये राहणारे 35, इटलीमधील 145 भारतीय, लीबियामध्ये राहणारे 305, मलावी येथे राहणारे 74, माली येथे राहणारे 14 आणि रोमानियातील 42 भारतीय नागरिकांबाबत महत्वाची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. 
 
'भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्सची सुरक्षा अत्यंत कमकुवत असून भारतीय दूतावासाला चांगल्या सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे. अन्य भारतीय दूतावासांच्या वेबसाईट्सही सुरक्षित नाहीत, एखादा 6 वर्षांचा मुलगाही भारतीय दूतावासाच्या वेबसाईट हॅक करू शकतो', असा दावा   Kapustkiy नावाच्या एका हॅकरने केल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.