शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

चीनच्या सात युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 5:03 AM

हिंदी महासागर क्षेत्र व सभोवताली चीन नौदलाच्या सात युद्धनौका कार्यरत आहेत.

नवी दिल्ली : हिंदी महासागर क्षेत्र व सभोवताली चीन नौदलाच्या सात युद्धनौका कार्यरत आहेत. या नौकांमध्ये २७ हजार टनांचे जमीन आणि पाण्यात संचार करू शकेल असे जहाज आहे. पी-८१ पाणबुडीविरोधी लांब पल्ल्याच्या देखरेख विमानाने या नौकेचे छायाचित्र टिपले होते आणि चीनच्या या नौका सक्रिय असताना व त्यांच्या हालचाली सुरू असताना त्यांचा मार्ग शोधला जात होता व त्यांची छायाचित्रे हे विमान काढत होते. लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक नौकांशिवाय चीनच्या युद्धनौकांमध्ये तीन-तीन नौका या चाचेगिरीविरुद्ध एस्कॉर्ट टास्कफोर्स ३२ व एस्कॉर्ट टास्कफोर्स ३३ आहेत. हिंदी महासागरात या नौकांचे अस्तित्व आणि त्या भारताच्या इकॉनॉमिक झोन्स आणि भारतीय सागरी हद्दीजवळून जाताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे.>ही जहाजे भारतीय नौदलाने मूळ अमेरिकन पी-८१ पाणबुडीविरोधी हेरगिरी विमानांच्या आणि इतर देखरेखीच्या साधनांनी अतिशय जवळून शोधून काढली आहेत. चीनच्या डॉक क्षियान-३२ ही लँडिंग प्लॅटफॉर्म युद्धनौका दक्षिण भारतीय महासागरातून जाताना व श्रीलंकेच्या समुद्रात प्रवेश करताना या महिन्याच्या प्रारंभी दिसली होती.

टॅग्स :chinaचीन