शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

Politics: शरद पवार व दानवे यांच्याकडे आज आमदार-खासदारांना स्नेहभोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 7:10 AM

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकाचवेळी भोजन आयोजित केल्याने यात काय डिनर डिप्लोमसी होईल, असा कयास लावला जात आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकाचवेळी भोजन आयोजित केल्याने यात काय डिनर डिप्लोमसी होईल, असा कयास लावला जात आहे.

संसदीय अभ्यास वर्गासाठी महाराष्ट्रातील जवळपास ११० आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याचा संसदीय कामकाज, कार्यप्रणालीसंदर्भात दोन दिवस अभ्यासवर्ग संसदेत होणार आहे. हे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ६, जनपथ या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या आमदारांना भोजनासाठी निमंत्रित केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे खासदार हजेरी लावणार आहेत.

भाजपचे नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही २, सफदरजंग लेन या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित केले आहे. या भोजनाला भाजपचे आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी स्नेहभोजन आयोजित केल्याने राजकीय डिनर डिप्लोमसी होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारraosaheb danveरावसाहेब दानवेPoliticsराजकारण