शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

शशी थरुर यांना अटक व सुटका

By admin | Published: January 06, 2017 6:50 PM

नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही वेळाने सुटका केली.

ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. 06 - नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यासह कार्यकर्त्यांना केरळ  पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही वेळाने थरूर यांची सुटका केली. 
 "रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या गेटसमोर शांतपणे आंदोलन सुरू असताना मला आणि माझ्यासोबत आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.  त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी कोणताही आरोप न लावता आमची सुटका केली," असे खासदार शशी थरुर यांनी सांगितले. केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. 
कॉंग्रेसने नोटाबंदीच्या विरोधात संपूर्ण केरळात आज आंदोलन पुकारले होते. आंदोलन करण्यासाठी तिरुअनंतपुरम येथील सेन्ट्रल बॅंकेच्यासमोर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते दाखल झाले होते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडले आणि बॅंकेच्या आवारात जाण्याचा प्रयत्न केले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाल्याचे समजते.