शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

शशिकला यांनी मुख्यमंत्री व्हावे

By admin | Published: January 03, 2017 4:07 AM

उत्तर प्रदेशातील सत्तारूढ पक्षातील यादवीचा दाखला देत लोकसभेचे उपाध्यक्ष आणि अद्रमुक नेते एम. थम्बीदुराई यांनी अद्रमुकच्या नवनियुक्त सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना

चेन्नई : उत्तर प्रदेशातील सत्तारूढ पक्षातील यादवीचा दाखला देत लोकसभेचे उपाध्यक्ष आणि अद्रमुक नेते एम. थम्बीदुराई यांनी अद्रमुकच्या नवनियुक्त सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याची गळ घातली आहे.उत्तर प्रदेशातील सत्तारूढ समाजवादी पार्टीत निर्माण झालेला पेच बघा. पक्ष वडिलांच्या बाजूने, तर पुत्राच्या बाजूने सरकार, अशी उभी फू ट पडली आहे. तेव्हा पक्ष आणि सरकारची धुरा एकाच व्यक्तीकडे असली पाहिजे, असे थम्बीदुराई यांचे म्हणणे आहे. शशिकला यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांनाही सामोरे गेले.शशिकला यांनी मुख्यमंत्री होणे स्वाभाविक आणि रास्त आहे. चिनम्मा यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचे आवाहन केले, असे थम्बीदुराई यांनी पत्रकारांना सांगितले. शशिकला यांची काय प्रतिक्रिया होती, असे विचारले असता थम्बीदुराई म्हणाले, मी माझ्या वतीने आणि पक्ष कार्यकर्ता म्हणून त्यांना मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला. त्यांनी या प्रस्तावावर लागलीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.अद्रमुकच्या सर्वसाधारण परिषदेने २९ डिसेंबर रोजी अद्रमुकच्या सरचिटणीसपदी शशिकला यांची नियुक्ती केल्यानंतर शशिकला यांनी जयललिता यांचा वारसा पुढे चालविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. ओ. पन्नीरसेल्वम यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनीही शशिकला यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्याचे आवाहन केलेले आहे.