शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

Video : पठ्ठ्या शर्टलेस होऊन चालत्या पोलिसांच्या गाडीवर चढला, खतरनाक स्टंटचा व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 6:33 PM

Video Viral : तो माणूस दारूच्या नशेत होता असा संशय आहे आणि त्याने शर्टही घातला नव्हता, असे सांगण्यात आले. ही घटना आसिफ नगरमध्ये सोमवारी रात्री घडली.

कार आणि बाईकवरील तरुणांचे स्टंटचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यांना रोखण्यासाठी पोलिसही अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. पण हैदराबादमधून एक क्लिप समोर आली आहे, जी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कारण इथे एक तरुण चालत्या पोलिसांच्या गाडीच्या छतावर स्वार होताना दिसला. तो माणूस दारूच्या नशेत होता असा संशय आहे आणि त्याने शर्टही घातला नव्हता, असे सांगण्यात आले. ही घटना आसिफ नगरमध्ये सोमवारी रात्री घडली.

या व्यक्तीचे वय 20 वर्षे आहे'टाइम्स नाऊ'च्या वृत्तानुसार, पोलिसांच्या वाहनावर बेकायदेशीरपणे हैदोस घालणारा तरुण 20 वर्षांचा असून तो रोजंदारीवर काम करतो आणि मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. तो पोलिसांच्या चालत्या गस्तीच्या गाडीवर चढला आणि मद्यधुंद अवस्थेत त्याची विंडशील्ड तोडली. एवढेच नाही तर सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले. अजय नावाच्या तरुणाला अनेक आरोपांत अटक करून मंगळवारी तुरुंगात पाठवण्यात आले.

तुटलेली मागील विंडशील्डहा व्हिडिओ 41 सेकंदांचा आहे. असं म्हणतात मद्यपान केलेला व्यक्ती शर्टशिवाय पोलिसांच्या गस्तीच्या वाहनावर बसलेला दिसतो. गाडी वेगाने जात आहे. चालकाने ब्रेक लावताच तो तरुण घसरला आणि गाडीच्या बोनेटवर आला. कारच्या बोनेटवरही त्याच्या पावलांचे ठसे पाहायला मिळतात. एवढेच नाही तर व्हिडीओग्राफरने वाहनाची मागील विंडशील्डही तुटलेली दाखवली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीला वाहनातून खाली उतरताच प्लास्टिकच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे.

 

क्लिप सोशल मीडियावर व्हायरल या घटनेशी संबंधित काही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिस पेट्रोलिंग कारच्या छतावरील उपद्रवाचा व्हिडिओ @revanth_anumula या ट्विटर युझरने शेअर केला आहे. या व्हिडिओला शेकडो लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या घटनेवर एकीकडे युजर्स  लुटत आहेत, तर अनेकजण यावर टीकाही करत आहेत. या घटनेबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTwitterट्विटरPoliceपोलिस