शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

शिवोली बंदला संमिर्श प्रतिसाद

By admin | Published: September 03, 2015 12:17 AM

कामुर्ली : शिवोली परिसरात बंदला संमिर्श प्रतिसाद लाभला. या परिसरातील खासगी गाड्या बंद होत्या. पेडणे तालुक्यातून शिवोली मार्गे म्हापसा-पणजीपर्यंत जाणार्‍या खासगी गाड्या बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तार-शिवोली बाजारात बहुतांशी दुकाने चालू होती.

कामुर्ली : शिवोली परिसरात बंदला संमिर्श प्रतिसाद लाभला. या परिसरातील खासगी गाड्या बंद होत्या. पेडणे तालुक्यातून शिवोली मार्गे म्हापसा-पणजीपर्यंत जाणार्‍या खासगी गाड्या बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तार-शिवोली बाजारात बहुतांशी दुकाने चालू होती.
शिवोली येथील मासळी बाजारही चालू होता. मासळी बाजारात थोड्याफार कमी प्रमाणात रेलचेल दिसून आली. तसेच थिएटर परिसरातही बंदचा संमिर्श परिणाम जाणवला. चर्च परिसरातही काही व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. शिवाय गॅस एजन्सी बंद होती. शिवोली परिसरातील बँकांचे व्यवहार सुरळीत होते. पोलीसांचा कडक बंदोबस्त होता. शिवोली येथील कीर्ती विद्यालय व एसएफएक्स स्कूलमध्येही बंदचा कोणताही परिणाम झाला नाही. वसंत विद्यालयात विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती असल्याची माहिती मुख्याध्यापक सुरज चोडणकर यंनी दिली.
कोरगाव तसेच पर्वरी येथून येणार्‍या शिक्षकांना शाळेत येण्यास कोणताही त्रास झाला नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी बालरथाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थी गैरहजर असण्याचे प्रमाण अत्यल्प होते. असा दावा मुख्याद्यापकांनी केला. सडये येथील शांता विद्यालयावरही बंदचा परिणाम झाला नसल्याचा दावा मुख्याध्यापक शशिकांत नाईक यांनी केला. सडये परिसरातील काही दुकाने बंद ठेवण्यात आल्याची माहिती पंचायत कार्यालयातील शिपायाने दूरध्वनीवरून दिली. शिवोली परिसरात कोणताही अनुचीत प्रकार झाला नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई यांनी दिली.
कामुर्लीतही बंदला प्रतिसाद..
कामुर्लीतही बंदला संमिर्श प्रतिसाद लाभला. खैराट, वागाळी-कामुर्लीमार्गे म्हापसाला जाणार्‍या खासगी गाड्या बंद होत्या. कदंब सेवा चालू होती. त्यामुळे कदंब वाहनांवर ताण आल्याचे दिसून येत होते. शाळा सुरू होत्या. पिपल्स हायस्कूलचे वर्ग चालू होते; पण मुलांना सकाळी लवकर सोडण्यात आले. बालरथ उपलब्ध न केल्यामुळे शाळेतील मुलांना घरी पायी जावे लागले. तार येथील दुकाने चालू होती. रेती वाहतुकीवर परिणाम झाला. खैराट परिसरातही सर्व व्यवहार सुरळीत होते. (प्रतिनिधी)

फोटो : शिवोलीत बाजारात सुरळीत चालू असलेले व्यवहार. (जयेश नाईक) 0209-एमएपी-06