शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उत्तर प्रदेशपाठोपाठ आता 5 नोव्हेंबरला दिल्लीत होणार 'ढिशक्याव ढिशक्याव'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 8:46 AM

दिल्लीतल्या कनॉट प्लेसमध्ये 5 नोव्हेंबर रोजी फेसबुकच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमधील संभल येथे पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. त्या चकमकीदरम्यान पोलीस अधिकाऱ्याजवळ असलेली बंदुक बिघडली. ही बंदूक जाम झाल्याने त्यातून गोळी फायर होत नव्हती. त्यामुळे या बंद पडलेल्या बंदुकीचा आधार घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ढिशक्याव ढिशक्याव आवाज काढून गुंडांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या एन्काऊंटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वा-यासारखा पसरला होता.त्याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीतल्या कनॉट प्लेसमध्ये 5 नोव्हेंबर रोजी फेसबुकच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. Shout 'Thain Thain' in CP to celebrate eco-friendly diwali या नावानं फेसबुक इव्हेंज पेज बनवण्यात आलं असून, याच्या माध्यमातून कनॉट प्लेसमधल्या सेंट्रल पार्कमध्ये लोकांना या कार्यक्रमांतर्गत एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर तिथे इको- फ्रेंडली दिवाळीही साजरी केली जाणार आहे. जेणेकरून जनतेनं फटाक्यांच्या बंदुकीनं नव्हे, तर तोंडानेच ढिशक्याव ढिशक्यावचा आवाज काढून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी.याचं आयोजन 5 नोव्हेंबर सोमवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत करण्यात आलं आहे. या इव्हेंटला द वंडर बॉटल नावाचं फेसबुक पेट ऑर्गनाइज करतंय. ज्याला नवा देण्यात आलं आहे की, ही दिवाळी ढिशक्याव ढिशक्याववाली आहे. जवळपास 3 हजार जणांना या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. तर 16 हजार लोक या इव्हेंटमध्ये जाण्यास उत्सुक आहेत.