शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रकुल घोटाळ्यात ६ जणांना कारावास

By admin | Published: September 02, 2015 11:33 PM

संपूर्ण देशभर गाजलेल्या सन २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा आयोजनादरम्यानच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने बुधवारी पहिली शिक्षा सुनावली

नवी दिल्ली : संपूर्ण देशभर गाजलेल्या सन २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा आयोजनादरम्यानच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने बुधवारी पहिली शिक्षा सुनावली. या घोटाळ्याशी संबंधित पथदिवे खरेदी गैरव्यवहाप्रकरणी न्यायालयाने दिल्ली महापालिकेच्या (एमसीडी)चार अधिकांऱ्यांसह एकूण सहा दोषींना चार ते सहा वर्षांच्या कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष सीबीआय न्यायाधीश ब्रजेश गर्ग यांच्या न्यायालयाने बुधावारी दोषींना शिक्षा ठोठावली. एमसीडीचे अधीक्षक अभियंता डी.के. सुगन, कार्यकारी अभियंता ओपी माहला, लिपिक राजू व्ही आणि एमसीडीचा निविदा लिपिक गुरुचरण सिंह तसेच स्वेका पॉवरटेक इंजिनिअरिंग प्राय. लिमिटेड या खासगी कंपनीचे संचालक जेपी सिंह यांना प्रत्येकी चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली, तर याच कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक टी.पी. सिंह यास सहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)