शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

मध्य प्रदेशमधल्या सिवनीमध्ये ट्रकनं 6 जणांना उडवलं

By admin | Published: October 10, 2016 8:06 PM

मध्य प्रदेशातील लखनादौन येथे भरधाव ट्रकने घटविसर्जनाला जाणार्‍या भाविकांना चिरडल्याची भयंकर घडना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतभोपाळ, दि. 10 - मध्य प्रदेशातील लखनादौन येथे भरधाव ट्रकने घटविसर्जनाला जाणार्‍या भाविकांना चिरडल्याची भयंकर घडना समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, 15 जण गंभीर जखमी आहेत.लखनादौनपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या परासिया गावाजवळ ही दुर्घटना घडल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना जबलपूर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.लखनादौनचे टीआय शिवराज सिंह यांनी सांगितले की, नरसिंहपूर फोरलेन महामार्गावरील बंजारी माता मंदिरासमोर ही दुर्घटना घडली. सर्व भाविक घटविसर्जनासाठी निघाले होते. त्याचवेळी समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले आणि 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.