शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

सहावीत शिकणा-या मुलीने दिला बाळाला जन्म !

By admin | Published: February 09, 2015 3:31 PM

ओडिशातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहावीत शिकणा-या एका मुलीने बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत कोरापूट, दि. ९ - ओडिशातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहावीत शिकणा-या एका मुलीने बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. सहावीत शिकणारी अवघ्या १२-१३ वर्षाची मुलगी कुमारी माता बनल्याने वस्तीगृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जेपोर भागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र सेनापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल वसतीगृहाचे मुख्याध्यापक कैलाश वर्मा आणि वस्तीगृहाचे अधीक्षक साबीता गुरु यांना अटक करण्यात आली आहे. मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला कळविली नाही. ही मुलगी उमरी आश्रम शाळेत शिकते. अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून हे वसतीगृह चालविण्यात येते. या मुलीने ४ फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. वसतीगृह प्रशासनाने या मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर तिला तिच्या घरी नेऊन सोडले. ही मुलगी अप्परकेंडी गावची रहिवासी असून याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात अशी प्रकारची घटना घडण्याची ही दुसरी वेळ असून कंधमाल जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिला होता.