शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
2
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
3
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
4
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
5
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
6
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
7
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
8
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
9
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
10
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
11
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
12
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
13
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
14
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
15
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
16
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
17
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
18
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
19
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
20
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'

पवारांनाही आले हसू... उदयनराजेंनी दिल्लीतील 6 जनपथवर जाऊन घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 1:20 PM

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमही घेण्यात आला.

ठळक मुद्देशरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमही घेण्यात आला.

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि भाजपचे राज्यसभा खासदार शरद पवार यांची राजधानी दिल्लीत भेट झाली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासदार उदयनराजे यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सध्या हिवाळी सुरू अधिवेशन असल्याने सर्वच खासदार दिल्लीत आहेत. 

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमही घेण्यात आला. देशभरातून शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या गेल्या. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही त्यांना सदिच्छा दिल्या. त्यामुळे, उदयनराजेंनीही त्याच पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त शरद पवार याची सदिच्छा भेट घेतल्याचे समजते.  उदयनराजे यांनी स्वत: ट्विट करुन या भेटीचा फोटो शेअर केला आहे. तसेच, शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. त्यामुळे, पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही भाजपने त्यांना राज्यसभा खासदार म्हणून दिल्लीत काम करण्याची संधी दिली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेdelhiदिल्ली