शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

भुकंपातून बचावल्या स्मिता वाघ थरारक अनुभव: मिझोराम, आसाम, नागालॅँड व मेघालयाच्या दौरा

By admin | Published: January 05, 2016 12:28 AM

जळगाव : राज्याच्या विधीमंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती उत्तर पूर्व मधील मिझोराम, आसाम, नागालॅँड व मेघालयाच्या दौर्‍यावर आहे. ही समिती नागालॅँडमधील कोहिमा येथे असताना भूकंप झाला. सुदैवाने भुकंपातून बचावलो अशी प्रतिक्रिया समितीच्या सदस्य आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली.

जळगाव : राज्याच्या विधीमंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती उत्तर पूर्व मधील मिझोराम, आसाम, नागालॅँड व मेघालयाच्या दौर्‍यावर आहे. ही समिती नागालॅँडमधील कोहिमा येथे असताना भूकंप झाला. सुदैवाने भुकंपातून बचावलो अशी प्रतिक्रिया समितीच्या सदस्य आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली.
राज्याची इतर मागासवर्ग कल्याण समिती उत्तर-पूर्व राज्यांच्या दौर्‍यावर आहे. २९ डिसेंबरपासून या दौर्‍यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मिझोराम विधानसभेत तेथील सदस्यांसमवेत समितीच्या सदस्यांची बैठक झाली. यानंतर ही समिती गुवाहाटी, काजीरंगा, माझुली, शिवासागर येथून ३ रोजी नागालॅँडमधील कोहिमा येथे आले होते. सोमवारी विविध बैठकांना ही समिती हजेरी लावणार होती.

जिवाचा थरकाप उडाला
४ रोजी पहाटे ४.३५ वाजेच्या दरम्यान समितीतील सदस्य कोहिमा येथील एका हॉटेलमध्ये असताना अचानक जोरजोराने आवाज येऊ लागला. त्या पाठोपाठ आरडाओरड सुरू झाला. सर्वजण आपापल्या रूममधून बाहेर पडले. बाहेर आल्यावर भुकंपाची माहिती मिळाली. या भागात बरीच पडझड झाली आहे. मात्र आम्ही सर्व सदस्य आता सुखरूप असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या बरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, समितीतील सदस्य आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार दीप्ती चौधरी, आमदार ग्यानराज चौगुले, डेप्युटी सेक्रेटरी नागनाथ थिटे होते. मात्र सर्वच सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
-----
कोट
या भागात फार मोठी हानी झाली. आता आम्ही आसाममधील काझीरंगा कडे आहोत. परमेश्वर व सर्वांच्या आशीर्वादाने बचावलो.
- आमदार स्मिता वाघ