शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

पासपोर्ट अर्जदारांचा साेशल मीडिया तपासणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 2:52 PM

passport applicants : उत्तराखंडात आता पासपोर्ट अर्जदारांच्या सोशल मीडिया पोस्टवरही नजर ठेवली जाणार आहे. सोशल मीडिया व्यासपीठाचा दुरुपयोग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

डेहराडून - उत्तराखंडात आता पासपोर्ट अर्जदारांच्या सोशल मीडिया पोस्टवरही नजर ठेवली जाणार आहे. सोशल मीडिया व्यासपीठाचा दुरुपयोग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली.उत्तराखंड पोलिसांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पासपोर्ट अर्जदाराच्या पोलीस सत्यापन प्रक्रियेवेळी सोशल मीडिया पोस्टचाही तपास करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे समर्थन करताना पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे की, सोशल मीडियाचा वाढता दुरुपयोग रोखण्यासाठी हा उपाय करण्यात येणार आहे. तथापि, एखाद्या नवीन कठोर पावलाची ही सुरुवात आहे, याचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, ही तरतूद आधीच केलेली आहे, ती फक्त आता लागू करण्यात आली आहे.पासपोर्ट कायद्यात म्हटले आहे की, राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीला पासपोर्ट जारी करण्यात येऊ नये. मी केवळ त्याची अंमलबजावणी करीत आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी हे पाऊल गरजेचे आहे, असेही पोलीस महासंचालकांनी सांगितले. 

टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारत