शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

ट्रेंडिंगमधून व्हायरल झालेली सोनम गुप्ता कोण ?

By admin | Published: November 14, 2016 9:30 PM

नोटांवर लिहिलेलं सोनम गुप्ता हे नाव सध्या वा-यासारख्या पसरलं आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात तो चर्चेचा विषय ठरला. आता सोशल मीडियावर नोटांवर चर्चा झडू लागल्या असून, अनेकांनी तात्काळ जुन्या नोटा बदलून घेतल्या आहेत. मात्र सोशल मीडियावर 500, 1000 आणि 2000 हजार रुपयांच्या नोटा ट्रेंडिंगमध्ये आहेत. या नोटांवर लिहिलेलं सोनम गुप्ता हे नाव सध्या वा-यासारखं पसरलं आहेत. सोशल मीडियावर सोनम गुप्ताच्या बेवफाईच्या चर्चा खुबीनं रंगत आहेत. सोनम गुप्ता बेवफा आहे, असं लिहिलेल्या नोटा सोशल मीडियावर फारच चर्चेत आल्या आहेत. मात्र खरंच का सोनम गुप्ता बेवफा आहे ? सर्वात पहिल्यांदा 10 रुपयांच्या नोटांवर सोनम गुप्ता बेवफा आहे, असा संदेश लिहिलेली नोट वायरल झाली. त्यानंतर लागोपाठ 10, 20, 100, 2000च्या नोटांवर असा संदेश लिहण्यात आला असून, त्याही नोटा सोशल मीडियावर वा-यासारख्या पसरल्या. मात्र सोनम गुप्ता कोण आहे आणि कुठून आली आहे, हे अद्यापही कोणाला समजलं नाही. मात्र कोणत्या तरी प्रियकरानं सोनम गुप्ताला प्रसिद्ध केल्याची आता चर्चा आहे.

एवढंच नाही तर सोनम गुप्ताची बेवफाई ही विदेशातही जाऊन पोहोचली आहे. अनेक देशांच्या चलनांवर सोनम गुप्ता वेबफा आहे, असे संदेश लिहिण्यात आले आहेत. सोनम गुप्ताचे संदेश लिहिलेल्या नोटांचे फोटो वायरल झाले आहेत. मात्र वायरल झालेली ही सोनम गुप्ता अनेकांच्या पसंतीला उतरली आहे.