Sonia Gandhi: सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:30 AM2022-06-18T07:30:16+5:302022-06-18T07:30:44+5:30

Sonia Gandhi : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग झाल्याचे आढळले आहे. गंगाराम इस्पितळात त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. श्वसन मार्गातील संसर्गासोबत कोविड-१९ नंतरच्या लक्षणावर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Sonia Gandhi: Respiratory tract infection of Sonia Gandhi | Sonia Gandhi: सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग

Next

नवी दिल्ली :  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग झाल्याचे आढळले आहे. गंगाराम इस्पितळात त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. श्वसन मार्गातील संसर्गासोबत कोविड-१९ नंतरच्या लक्षणावर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले की, कोविड संसर्गानंतर सोनिया गांधी यांना इस्पितळात दाखल केले. त्यांच्यावर निरीक्षणाखाली उपचार केले जात आहेत.

Web Title: Sonia Gandhi: Respiratory tract infection of Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.