नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग झाल्याचे आढळले आहे. गंगाराम इस्पितळात त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. श्वसन मार्गातील संसर्गासोबत कोविड-१९ नंतरच्या लक्षणावर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले की, कोविड संसर्गानंतर सोनिया गांधी यांना इस्पितळात दाखल केले. त्यांच्यावर निरीक्षणाखाली उपचार केले जात आहेत.
Sonia Gandhi: सोनिया गांधी यांना श्वसनमार्गात संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 7:30 AM