शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

आरोग्य मंत्रालयाचं नवं App, दुर्घटनाग्रस्तांना तात्काळ मिळणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 2:03 PM

मोबाईल अॅपच्या मदतीने तातडीने अपघातग्रस्त ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचवली जाणार आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच असे एक अॅप लाँच करणार आहेत. मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वांना याचा फायदा मिळणार आहे.

ठळक मुद्देमोबाईल अॅपच्या मदतीने तातडीने अपघातग्रस्त ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचवली जाणार आहे.आरोग्य मंत्रालय लवकरच असे एक अॅप लाँच करणार आहेत. मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वांना याचा फायदा मिळणार आहे.

नवी दिल्ली - एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास अनेकदा उशीर होतो. मात्र रस्ते दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना आता मदतीसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. मोबाईल अॅपच्या मदतीने तातडीने अपघातग्रस्त ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचवली जाणार आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच असे एक अॅप लाँच करणार आहेत. मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वांना याचा फायदा मिळणार आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात पोहचवता यावे हे या अॅपचे उद्दीष्ट आहे.

 2015च्या एका आयएएस अधिकाऱ्याने गुगलसोबत एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ही संकल्पना आवडली व त्यांनी आरोग्य मंत्रालयाला यावर काम करण्यास सांगितले. या अॅपच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त स्थळाची माहिती कॉल केल्यावर मिळणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेला लोकेशनची माहिती मेसेजच्या मदतीने मिळणार आहे. 2017 मध्ये भारतात 1 लाख 46 हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅपच्या मदतीने रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहचण्यास मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे. हे सॉफ्टवेअर दुर्घटनास्थळाहून कॉल सेंटरमध्ये कॉल करणार असून या कॉलच्या माध्यमातून जवळची रुग्णवाहिका आणि लोकेशन सहज ट्रॅक करता येईल. अपघात झाल्यानंतर सध्या 108  क्रमांकाची मदत घेतली जाते. यात रुग्णवाहिकेला दुर्घटनास्थळापर्यंत पोहचण्यास उशीर होतो तसेच कधी कधी रुग्णवाहिका अपघाताच्या ठिकाणी पोहचू शकत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे अॅप तयार करण्यात आले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात