शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शाळेच्या भिंतींवर-रस्त्यावर लिहिले ‘सॉरी’, अज्ञात प्रियकराचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 8:43 AM

प्रियकराचे कृत्य? पोलिसांकडून शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका खासगी शाळेबाहेर विचित्र कृत्य पाहायला मिळाले आहे. मंगळवारी शाळेच्या भिंतींवर आणि  परिसरातील रस्त्यांवर सर्वत्र लाल रंगाने मोठमोठ्या अक्षरात सॉरी लिहिलेले दिसले. सगळीकडे ‘सॉरी’ लिहिलेले पाहून परिसरातील रहिवाशांना आश्चर्य वाटले, लगेचच त्यांनी कामाक्षिपाल्या पोलीस स्थानकात याबाबत माहिती दिली. 

सुनकडकट्टे भागातील शांतीधाम शाळेकडे जाणाऱ्या पायऱ्या, भिंती आणि रस्त्यावर ‘सॉरी’ लिहिलेले रहिवाशांनी पाहिले. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्यान ही घटना घडल्याचे समजते. “आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले, याप्रकरणी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही, दोन तरुणांनी हे काम केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

प्रियकराचे कृत्य? असे करण्यामागचे कारण समोर आलेले नाही. काही समस्या शाळा प्रशासनाकडून सोडवल्या जात नसल्यामुळे नाराज असलेल्या विद्यार्थ्यांचा यात हात असू शकतो अशी शाळेच्या अधिकाऱ्यांना शंका असल्याचे पोलिसांनी सांगितले. पण, प्रेम प्रकरणातून एखाद्या तरुणाने असे केले असू शकते असा पोलिसांना संशय आहे. शाळेकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पण, कामाक्षिपाल्या पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेमागे तर्कवितर्क मांडत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस