शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

Voter Id कार्ड आधारला जोडण्यासाठी आजपासून विशेष मोहीम, जाणून घ्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 10:33 AM

Voter ID Card and Aadhaar Card Linking : व्होटर आयडी कार्ड आधार कार्डाला जोडण्यासाठी आजपासून निवडणूक आयोग विशेष मोहीम सुरू करणार आहे.

Voter ID Card and Aadhaar Card Linking : वोटर आयडी कार्ड आधार कार्डाला जोडण्यासाठी आजपासून निवडणूक आयोग (Election Commission of India) विशेष मोहीम सुरू करणार आहे. दरम्यान, आधार आणि व्होटर आयडी लिंक करणं हे पूर्णपणे मतदारांवर अवलंबून असणार आहे. केंद्र सरकारनं उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. कोणताही मतदार दोन ठिकाणी मतदान करून आणि मतदान यादी पारदर्शक असावी हा यामागील उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे.

मतदार स्वत:ही व्होटर आयडी कार्ड व्होटर हेल्पलाईन आणि निवडणूक आयोगानं सुरू केल्लया एनव्हीएसपी पोर्टलवर जाऊन लिंक करू शकतात. मतदार यादीला आधार कार्डाशी जोडण्याचं काम ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बाबी?नव्या मतदारांसाठी ज्याचं वय १ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्षे किंवा अधिक असेल आणि त्याचं नाव मतदार यादीत नसेल, तर ती व्यक्ती आपल्या संबंधित क्षेत्रातील बीएलओ आणि जिल्हा कार्यालयात फॉर्म नंबर ६ भरून अर्ज करू शकता.

कोणत्याही मतदाराचं नाव मतदान यादीतून हटवण्यासाठी फॉर्म नंबर ६ आणि आधार कार्डाशी जोडण्यासाठी फॉर्म ६ आणि मतदार यादीत नावात चूक झाल्यात त्यात बदल करण्यासाठी फॉर्म ८ भरावा लागेल.

मतदार यादीत आपलं नाव तपासण्यासाठी किंवा अन्य माहितीसाठी https://eci.gov.in वर पाहता येईल. तसंच ऑनलाईन फॉर्म भरूनही तुम्हाला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवता येईल.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग