विशेष पान कलाम/ जोड रविवारीही काम करून आगळी आदरांजली
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM
केरळच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणार्या राज्य महिला विकास महामंडळाने (केएसडब्ल्यूडीसी) रविवारी २ ऑगस्ट रोजी काम करून डॉ. कलामांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.माझ्या मृत्यूनंतर सुटी जाहीर केली जाऊ नये; उलट एक दिवस अतिरिक्त काम केले जावे, अशी इच्छा कलाम यांनी व्यक्त केली होती, ती पूर्ण करताना आम्ही रविवारीही काम करणार आहोत, असे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पीटीएम सुनीश यांनी सांगितले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शासकीय शाळांच्या अभ्यासक्रमात कलाम यांच्या जीवनावर पाठ समाविष्ट करणार असल्याचे सांगितले.
केरळच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणार्या राज्य महिला विकास महामंडळाने (केएसडब्ल्यूडीसी) रविवारी २ ऑगस्ट रोजी काम करून डॉ. कलामांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.माझ्या मृत्यूनंतर सुटी जाहीर केली जाऊ नये; उलट एक दिवस अतिरिक्त काम केले जावे, अशी इच्छा कलाम यांनी व्यक्त केली होती, ती पूर्ण करताना आम्ही रविवारीही काम करणार आहोत, असे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पीटीएम सुनीश यांनी सांगितले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शासकीय शाळांच्या अभ्यासक्रमात कलाम यांच्या जीवनावर पाठ समाविष्ट करणार असल्याचे सांगितले. -----------------------