शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाबाबत विशेष अधिकार समिती चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 5:26 AM

हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पुढील चौकशी आणि अहवालासाठी पाठविण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत  केलेल्या काही टिप्पणी आणि वर्तनासाठी त्यांना सभागृहातून निलंबित करण्याच्या प्रकरणावर संसदेची विशेषाधिकार समिती १८ ऑगस्ट रोजी विचार आणि चर्चा करील. 

चौधरी यांचे हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पुढील चौकशी आणि अहवालासाठी पाठविण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेली टिप्पणी व वर्तनामुळे चौधरी यांना १० ऑगस्ट रोजी लोकसभेतून निलंबित केले होते. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. यापूर्वी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला होता.

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस