शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

स्पोर्ट: खंडेलवाल इंग्लिश स्कूलचे १० योगपटू राज्य स्तरावर

By admin | Published: September 11, 2014 10:30 PM

अकोला : अकोला जिल्हा योग परिषदेच्यावतीने मराठा मंगल कार्यालय येथे जिल्हा स्तर योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर खेळप्रदर्शन करीत विजय मिळविला. अमरावती येथे होणार्‍या राज्य स्तरीय योगासन स्पर्धेसाठी शाळेच्या १० योगपटूंची निवड झाली आहे.

अकोला : अकोला जिल्हा योग परिषदेच्यावतीने मराठा मंगल कार्यालय येथे जिल्हा स्तर योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर खेळप्रदर्शन करीत विजय मिळविला. अमरावती येथे होणार्‍या राज्य स्तरीय योगासन स्पर्धेसाठी शाळेच्या १० योगपटूंची निवड झाली आहे.
८ ते ११ वर्ष वयोगटात श्वेता नळकांडे प्रथम, साक्षी निळे द्वितीय, मुलांच्या गटात कृष्णा आकोटकार प्रथम, ऋषिकेश दंडगव्हाळ द्वितीय, देवेश वीसपुते याने तृतीयस्थान पटकाविले. ११ ते १४ वर्ष वयोगटात ओम नेमाडे याने प्रथम, अभिषेक जांगीड याने तृतीयस्थान मिळविले. वैष्णवी शेळके हिने द्वितीय, हर्षदा राखोंडे व वैष्णवी बाहेकर यांनी तृतीयस्थान पटकाविले. सर्व योगपटूंची निवड राज्य स्तर स्पर्धेसाठी झाली आहे. योग शिक्षक देवेंद्र जैन, मुख्याध्यापिका गीता चांदवडकर यांनी खेळाडूंचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)
...