शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

श्रीनगर विमानतळावर ग्रेनेडसहित जवानाला अटक

By admin | Published: April 03, 2017 10:01 AM

श्रीनगर विमानतळावर लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. विमानतळावरील तपासणीदरम्यान त्याच्या सामानात चक्क दोन ग्रेनेड आढळून आले.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 3 - श्रीनगर विमानतळावर लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. विमानतळावरील तपासणीदरम्यान त्याच्या सामानात चक्क दोन ग्रेनेड आढळून आले. हा जवान नियंत्रण रेषेजवळ तैनात असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला जवान दिल्लीसाठी रवाना होत होता. त्यावेळी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यात दोन ग्रेनेड आढळून आले. यानंतर जवानाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. 
मिळालेल्या माहितीनुसार, एका अधिका-यानंच हे ग्रेनेड दिल्याचं या जवानाने  चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. विमान प्रवासादरम्यान एका जवानानं सोबत ग्रेनेड घेऊन जाणं, यामागे काही कट कारस्थान आहे का, या बाजूनं पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा जवान एका स्पेशल चार्टर्ड प्लेननं दिल्लीत दाखल होणार होता. याच विमानातून लष्कराचे अन्य जवानही दिल्लीकडे येणार होते. या पार्श्वभूमीवर ग्रेनेडसहीत या जवानाला अटक होणं म्हणजे एक मोठी दुर्घटना टळल्याचे बोललं जात आहे.