शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘इथेनॉल पुरवठा अटी राज्यांनी शिथिल कराव्यात’

By admin | Published: February 21, 2015 2:47 AM

पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारने कारखान्यांकरिता अटी शिथिल कराव्यात, असे आवाहन केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे.

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारने कारखान्यांकरिता अटी शिथिल कराव्यात, असे आवाहन केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे. उसाची थकबाकी कशी फेडायची याची काळजी कारखान्यांसह पासवान यांनाही असल्यामुळे त्यांनी हे आवाहन केले. अटी शिथिल केल्यास कारखान्यांना रोख रक्कम उपलब्ध होईल व त्यातून थकबाकी परत करणे सोयीचे होईल, असे पासवान यांनी उसाच्या प्रमुख उत्पादक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. कारखान्यांना बँकांकडून व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणे, कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदान देणे आदी उपायांचा त्यात समावेश आहे. या अनुदानामुळेही कारखाने शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर देऊ शकतील.