एकमेकांविरुद्ध उभारले सख्खे भाऊ, मतदानासाठी आईची घालमेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:09 PM2022-12-03T13:09:11+5:302022-12-03T13:09:58+5:30

अंकलेश्वर-हासोट विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे विद्यमान आमदार व माजी मंत्री ईश्वरसिंग पटेल यांनी निवडणूक लढविली.

Strong brothers set up against each other, mother's fight for voting in gujaratnभरूच : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांकडून आपले दोन्ही पुत्र एकमेकांविरोधात निवडणूक लढल्याने त्यांची आई शांताबाई पटेल यांची मतदानासाठी अक्षर | एकमेकांविरुद्ध उभारले सख्खे भाऊ, मतदानासाठी आईची घालमेल!

एकमेकांविरुद्ध उभारले सख्खे भाऊ, मतदानासाठी आईची घालमेल!

Next

भरूच : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांकडून आपले दोन्ही पुत्र एकमेकांविरोधात निवडणूक लढल्याने त्यांची आई शांताबाई पटेल यांची मतदानासाठी अक्षरश: घालमेल झाली.

अंकलेश्वर-हासोट विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे विद्यमान आमदार व माजी मंत्री ईश्वरसिंग पटेल यांनी निवडणूक लढविली. तर त्यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू विजयसिंग हे काँग्रेसतर्फे लढले. राष्ट्र हिताला प्राधान्य देत आपण मतदान केल्याचे शांताबाई म्हणाल्या.

 

 

Web Title: Strong brothers set up against each other, mother's fight for voting in gujaratnभरूच : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांकडून आपले दोन्ही पुत्र एकमेकांविरोधात निवडणूक लढल्याने त्यांची आई शांताबाई पटेल यांची मतदानासाठी अक्षर

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.