शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

सरकारी रुग्णालयात विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार

By admin | Published: January 08, 2015 4:35 PM

भिलाई येथील एका सरकारी रुग्णालयात एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने छत्तीसगडमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ऑनलाइन लोकमत
बिलासपूर, दि. ८ - भिलाई येथील एका सरकारी रुग्णालयात एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने छत्तीसगडमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा बलात्कार दोन पोलीस शिपाई आणि एका डॉक्टरने केला असल्याचे या तरुणीने सांगितले आहे. एका नर्सने या तरुणीला भुल दिली होती. त्यानंतर एका डॉक्टरसह दोन पोलीस शिपायांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.  आरोपींनी धमकवल्याने पिडीत तरुणी या घटनेची तक्रार करण्यास घाबरत होती. परंतू, या आरोपींनी पिडीत तरुणीला ब्लॅकमेल करत पुन्हा तिच्यावर केलेल्या अत्याचारांना तिने अखेर वाचा फोडली.  पिडीत तरुणीने दिलेल्या माहितीनुसार दोन पोलीस शिपाई आणि डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.