शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

दहावीच्या परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यीनींचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: March 21, 2016 6:32 PM

परिक्षेपूर्वी दहावीच्या तीन विद्यार्थ्यीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. या विद्यार्थ्यीनींनी येथील समुद्र किना-यावर असलेल्या पुलावरुन उड्या

ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. २१ - दहावीच्या परिक्षेपूर्वी तीन विद्यार्थ्यीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
येथील समुद्र किना-यावर असलेल्या एका पुलावरुन  या विद्यार्थ्यीनींनी उड्या मारुन आपला जीव संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी याठिकाणी असलेल्या मासेमारी करणा-या लोकांनी त्यांना वाचविले आणि त्यांना येथील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या या विद्यार्थ्यीनींची प्रकृती ठीक असल्याचे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले. 
दरम्यान, या विद्यार्थ्यीनींनी उद्यापासून सुरु होणा-या दहावीच्या परिक्षेला घाबरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.