शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

विद्यार्थ्यांची राजधानीत धडक

By admin | Published: August 03, 2015 11:11 PM

पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’चे (एफटीआयआय) नवनियुक्त अध्यक्ष गजेन्द्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात

नवी दिल्ली : पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’चे (एफटीआयआय) नवनियुक्त अध्यक्ष गजेन्द्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी दिल्लीत धडक देत, जंतरमंतरवर निदर्शने केली. एफटीआयआयचे विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम असतानाच, हे केवळ राजकारण असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास राजकीय रंग देण्याचे प्रयत्न करीत असल्याचा ठपकाही सरकारने ठेवला आहे.गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीस विरोध करीत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गत १२ जूनपासून आंदोलन उभारले आहे. चौहान यांना चित्रपटविषयक कुठलीही दृष्टी नाही. ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत केवळ म्हणून राजकीय वर्चस्वासाठी त्यांची या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)