शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शांती सेनेच्या परिषदेत सुभाष भामरे

By admin | Published: September 07, 2016 4:24 AM

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांती सेनेची आंतरराष्ट्रीय परिषद यंदा लंडनच्या लँकेस्टर हाऊस येथे होणार असून, १00 पेक्षा अधिक देशांचे संरक्षणमंत्री व परराष्ट्र व्यवहारमंत्री सहभागी होत आहेत.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीसंयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांती सेनेची आंतरराष्ट्रीय परिषद यंदा लंडनच्या लँकेस्टर हाऊस येथे होणार असून, १00 पेक्षा अधिक देशांचे संरक्षणमंत्री व परराष्ट्र व्यवहारमंत्री सहभागी होत आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पंतप्रधान मोदींनी निवड केली आहे.गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या पीस किपींग आॅपरेशनसह विविध विषयांवर चर्चा करण्यास राष्ट्रप्रमुखांची परिषद न्यूयॉर्कला झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान मोदींसह ५0 राष्ट्रप्रमुख या परिषदेला उपस्थित होते. आता जागतिक शांती सेनेच्या कार्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी, संरक्षण व परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची जागतिक परिषद लंडन्मध्ये होत आहे. परिषदेत भारताच्या अपेक्षा, संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांना सहकार्य, या विषयी भारताची भूमिका डॉ. भामरे मांडतील.शांततेसाठी भारताने कायम तत्परता दाखवली असल्याने, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व व सहभाग असलाच पाहिजे, ही आग्रही मागणीही ६ ते ८ सप्टेंबर होणाऱ्या परिषदेत डॉ. भामरे मांडतील. याखेरीज भारत-इंग्लंड दरम्यानच्या द्विपक्षीय वार्तालापासाठी ते ब्रिटनच्या संरक्षण तसेच परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करतील. लंडनमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकालाही ते भेट देणार आहेत.