सुभाष चौकातील हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: November 02, 2016 12:41 AM
जळगाव: सुभाष चौकात रविवारी रिक्षा लावण्याच्या कारणावरुन झालेल्या हाणामारी प्रकरणी सोमवारी शहर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे. सादीक खाप शब्बीर खान (वय २९ रा.इस्लामपुरा, भवानी पेठ, जळगाव) याच्या फिर्यादीवरुन शिरीष बाविस्कर, राहूल भोई, रमाकांत रघुनाथ शिंपी व धोंडूबाई यांच्याविरुध्द गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.