शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 4:47 PM

Vidushi Singh : विदुषी सिंह हिने वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

काही लोक अगदी लहान वयात यशाच्या शिखरावर पोहोचतात. आपली वेगळी ओळख निर्माण करतात. असंच एक प्रेरणादायी उदाहरण आता समोर आलं आहे. IFS विदुषी सिंह हिने वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. विदुषीचा जन्म राजस्थानच्या जोधपूर येथे झाला. विदुषी सिंहची यशोगाथा जाणून घेऊया...

यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी विदुषीने कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. स्वत: अभ्यास केला. कॉलेजमध्ये असताना तिने NCERT आणि इतर बेसिक पुस्तकं वाचून आपला पाया मजबूत केला. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा १३ वा रँक मिळवून उत्तीर्ण केली. तिने अर्थशास्त्र हा विषय निवडला होता.

एवढा चांगला रँक मिळूनही विदुषीने आयएएसऐवजी आयएफएस सेवा निवडली. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, भारतीय परराष्ट्र सेवेत सरकारी अधिकारी होण्याचं तिच्या आजी-आजोबांचं स्वप्न होतं. आपल्या यशाचे रहस्य सांगताना विदुषी म्हणाली , यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी तिने अनेक टेस्ट सिरीज आणि मॉक टेस्ट दिल्या. यूपीएससीच्या तयारीमध्ये सेल्फ स्टडी हा अत्यंत महत्त्वाचा आहे  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी